शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 05:52 IST

व्हिडीओ चित्रीकरण करून पैसे मोजण्यात आले. सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : वाशी विभागात नाकाबंदीमध्ये वाहन तपासणी करत असताना एका कारमध्ये १६ लाख १६ हजार रुपयांची रोकड सापडली. निवडणूक विभागाने ही रक्कम जप्त केली असून, पैसे कोठून व कशासाठी आणले याची तपासणी केली जात आहे.

नवी मुंबईत निवडणूक विभागाने भरारी पथके व तपासणी पथके तयार केली आहेत. या माध्यमातून संपूर्ण शहरभर लक्ष ठेवले जात आहे. नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता तुर्भे विभागातील प्रभाग १४, १५, १९ व २० मधील तपासणी पथकाने वाशीतील अरेंजा कॉर्नर येथे एका मर्सिडीज कारची तपासणी केली. कारमध्ये साध्या पिशवीमध्ये राेख ठेवल्याचे आढळून आले. 

व्हिडीओ चित्रीकरण करून पैसे मोजण्यात आले. सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे. आयकर विभाग व जीएसटी विभागालाही याविषयी माहिती देण्यात आली आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सागर मोरे, आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी अमोल पालवे, तुषार दौंडकर, अधीक्षक वसुली अधिकारी  संजय गायकवाड, सचिन सूर्यवंशी, अजय शेलार व पथकातील इतर सदस्यांची ही कारवाई केली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : ₹1.6 Million Seized From Car in Navi Mumbai; Probe On

Web Summary : Election officials seized ₹1.6 million from a car in Vashi, Navi Mumbai, during a vehicle check. Authorities are investigating the source and intended use of the cash. The Income Tax and GST departments have been informed about the seizure.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६Mercedes Benzमर्सिडीज बेन्झPoliceपोलिस