शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिंद्रेचा खूनच, कुरूंदकराच्या मित्राच्या तपासातून उकल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 18:36 IST

 सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे-गोरे बेपत्ता  प्रकरणाने तपासात  वेगळे  वळण  घेतले  आहे. अभय कुरूंदकराचा  मित्र आणि खाजगी  चालकाला अटक केल्यानंतर हा खून असल्याचा पोलिसांच्या संशयाला बळ मिळाले आहे. गुरूवारी या दोनही आरोपींना न्यायालयात उभे करण्यात आले.

-  अरूणकुमार  मेहत्रे

कळंबोली : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे-गोरे बेपत्ता  प्रकरणाने तपासात  वेगळे  वळण  घेतले  आहे. अभय कुरूंदकराचा  मित्र आणि खाजगी  चालकाला अटक केल्यानंतर हा खून असल्याचा पोलिसांच्या संशयाला बळ मिळाले आहे. गुरूवारी या दोनही आरोपींना न्यायालयात उभे करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी ही माहिती सादर करीत  पोलीस कोठडीत  वाढ करण्याची मागणी  केली.कुंदन भंडारी हा अभय कुरुंदकर यांचा २० वर्षापासून खाजगी ड्रायव्हर आहे. आणि महेश पळणीकर हा बालमित्र आहे . अश्विनी गायब झाल्या त्या दिवशी म्हणजेच ११ आणि १२ एप्रिल २०१६रोजी चारही  आरोपी  सीडीआरमध्ये   एकत्र आढळून आले .त्यानुसार कुरूंदकरचा चालक आणि मित्राला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली होती. लाकूड कापण्याच्या कटर मशिनने अश्विनीचे तुकडे करुन गोणीत भरुन वसई खाडीत फेकले, अशी  माहिती पळणीकरांकडे केलेल्या तपासातून पुढे आले आहे, असा दावा तपास यंत्रणेने गुरूवारी न्यायालयात केला. हे हत्यार पोलिसांना अध्याप भेटले नाही त्याचा शोध सुरू असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. पोलिसांनी या प्रकरणातील चारही आरोपींवर कलम 302 नुसार  खुनाचा  गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर  अपहरण, पुरावा नष्ट करणे , हे आरोप सुध्दा आरोपींवर आहेत.

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबई