शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी टिळक भवनात साधणार काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद; शुक्रवारी दुपारनंतर देणार भेट

By नारायण जाधव | Updated: August 28, 2023 18:23 IST

दोन दिवस देशभरातील इंडिया आघाडीचे नेते मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये मुक्काला राहणार आहेत.

नवी मुंबई : देशातील प्रमुख २७ पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. या बैठकीला राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे देशातील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या दौर्यात राहुल गांधी मुंबईतील टिळक भवन या काँग्रेसच्या राज्य मुख्यालयाला भेट देऊन राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत.

दोन दिवस देशभरातील इंडिया आघाडीचे नेते मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये मुक्काला राहणार आहेत. यात नितिशकुमार, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांच्यासह ६ मुख्यमंत्री, विविध पक्षांचे अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खा. सोनिया गांधी, हेही उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात ३१ ऑगस्टला सर्व नेत्यांचे आगमन होणार असून रात्रीचे भोजन शिवसेना नेेते उद्धव ठाकरे हे देणा आहेत. दौर्यात राहुल गांधी हे १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीच्या लागोचे अनावरण आणि पत्रकार संपल्यानंतर थेट मुंबईतील टिळक भवन या काँग्रेसच्या राज्य मुख्यालयाला भेट देऊन राज्यातील पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार असल्याचे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.

तीन विमानतळावर येणार इंडिया आघाडीचे नेते

मुंबईतील टर्मिनल १ आंतरदेशीय, टर्मिनल २ आंतरराष्ट्रीय आणि टर्मिनल ८ खासगी आणि विशेष विमाने उतरणारी धावपट्टी अशा तीन विमानतळांवर इंडिया आघाडीचे नेते येणार आहेत. यासाठी प्रत्येक विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी निवडक आणि महत्त्वाच्या नेत्यांची नियुक्ती केली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNavi Mumbaiनवी मुंबई