शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना विषाणूच्या पहिल्या लाटेत ६० ते ७० वयाेगटांत सर्वाधिक मृत्यू; ज्येष्ठ नागरिकांना धोका कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 00:54 IST

काळजी घेण्याचे आवाहन

नामदेव मोरेनवी मुंबई :  कोरोनाच्या पहिल्या लाटेत नवी मुंबईमध्ये ६० ते ७० वयोगटांतील ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे. या वयोगटातील तब्बल २८६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर कमी झाला असला, तरी अद्याप ज्येष्ठ नागरिकांना धोका कायम असून, सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नवी मुंबईमध्ये कोरोना बळींचा आकडा एक हजारच्या टप्प्यावर पोहोचला आहे. महानगरपालिका प्रशासनाने शून्य मृत्युदर मोहीम राबवून मृतांचा आकडा कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यानंतरही प्रतिदिन २ ते ३ जणांचा मृत्यू होत आहे. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत ९८४ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामधील ५३२ ज्येष्ठ नागरिक आहेत.

५० ते ६० वयोगटांतील मृतांचा आकडाही २६२ आहे. ६० ते ७० वयोगटातील सर्वाधीक २८६ जणांचा जणांचा मृत्यू झाला आहे. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह व इतर सहव्याधींमुळे उपचारास योग्य प्रतिसाद मिळत नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 

ऐरोलीसह कोपरखैरणेत सर्वाधिक मृत्यू शहरात सर्वाधिक १५२ जणांचा मृत्यू ऐराेलीमध्ये व १५० जणांचा मृत्यू कोपरखैरणेत झाला आहे. दाट लोकवस्तीमुळे या परिसरात रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली होती. n वेळेत चाचण्या करण्याविषयी उदासीनतेमुळे रुग्ण वेळेत शोधता येत नाहीत. यामुळे मृत्यूची संख्या जास्त झाली आहे. शहरवासीयांनी ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस