शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सागरी व्यवसायासाठी आधुनिक सुविधा हव्यात - श्रीपाद नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 09:37 IST

जागतिक सागरी आणि एक्झिम समुदायाला जागतिक दर्जाच्या सेवा देऊ शकतील अशा अनेक पायाभूत आवश्यक सोयी सुविधा जेएनपीटी बंदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 उरण : जागतिक सागरी आणि एक्झिम समुदायाला जागतिक दर्जाच्या सेवा देऊ शकतील अशा अनेक पायाभूत आवश्यक सोयी सुविधा जेएनपीटी बंदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच जागतिक सागरी व्यापार व्यवसाय वृद्धीसाठी बंदरात अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला असून, त्या महत्त्वाच्या असल्याचे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. नाईक यांनी जेएनपीटी येथील टर्मिनल्सला शुक्रवारी भेट दिली आणि कामाचा आढावा घेतला. यावेळी टर्मिनलसंबंधी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.जेएनपीटी येथील टर्मिनल्सच्या त्यांच्या भेटी दरम्यान, मंत्री यांनी बंदर भागधारकांशी संवाद साधला आणि पोर्टची कार्यक्षमता आणि क्षमता आणखी वाढविण्यासाठी टर्मिनल ऑपरेशन्स ऑप्टिमाइझ करण्यासाठी हाती घेतलेल्या अनेक तंत्रज्ञान-सक्षम ‘स्मार्ट पोर्ट इनिशिएटिव्ह’चा शोध घेतला.  याव्यतिरिक्त मंत्र्यांनी कार्यक्षम आणि कुशल क्रेन ऑपरेटर्सना प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो व बंदर ऑपरेशन्सचा अविभाज्य आणि मुख्य भाग असलेल्या आरएमक्युसी क्रेन सिम्युलेटरचा अनुभव घेतला.बंदराच्या पाहणीनंतर जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकी दरम्यान जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना बंदराच्या भविष्यातील विस्तार योजनांची माहिती दिली. तसेच जेएनपीटीने नुकत्याच सुरू केलेल्या ‘ड्वार्फ कंटेनर ट्रेन’ सेवा, कोस्टल बर्थ यासह व्यवसायात सुलभता वाढविण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांचीही माहिती दिली. ग्रीन पोर्ट इनिशिएटिव्ह, मल्टी-प्रॉडक्ट सेझ, सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा, ड्राय पोर्ट्स, डिजिटायझेशन इनिशिएटिव्ह,  वाढवण बंदर आणि इतर जेएनपीटी बंदर अंतर्गत असलेल्या मल्टिमॉडल पायाभूत सुविधा व प्रकल्पांची प्रगती सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी राज्यमंत्री नाईक यांचे जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी,  उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी स्वागत केले.

टॅग्स :JNPTजेएनपीटीNavi Mumbaiनवी मुंबई