शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे पाटील दोन वाजता भूमिका मांडणार, वाशीमध्ये सभेला विक्रमी गर्दी

By नामदेव मोरे | Updated: January 26, 2024 13:27 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर लेखी पत्र मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले.

नवी मुंबई : वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा साऊंड सिस्टीम पुरेशी नसल्यामुळे एक तास थांबविण्यात आली आहे. शासनाच्या प्रतिनिधींबरोबर झालेली चर्चा व शासनाने दिलेली लिखीत पत्रावर दोन वाजता चर्चा करण्यात येणार आहे. आरक्षण घेतल्यानंतरच परत जायचे असल्याचा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर लेखी पत्र मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले. हे पत्र घेवून ते वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभेच्या ठिकाणी आले. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ते भाषण सुरू करत असताना नागरिकांना व्यवस्थित आवाज येत नव्हता. यामुळे सभा थांबविण्यात आली आहे. नवीन साऊंड सिस्टीम बसविल्यानंतर सभा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुपारी दोन वाजता नवीन साऊंड सिस्टीम बसविल्यानंतर सभा पुन्हा सुरू केली जाणार आहे. शासनाने लिशखीत स्वरूपात जे दिले ते सर्वांना वाचून दाखविले जाईल. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शासनाचा नवीन अद्यादेश नक्की काय आहे याविषयी सर्वांना उत्सूकता लागून राहिली आहे.

बैठक संपल्यानंतर तिरंगा हातातमनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून बाहेर येताना हातामध्ये तिरंगा हातात घेतला होता. यामुळे सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या असण्याची शक्यता उपस्थितांमध्ये सुरू होती.

मनोज जरांगेंच्या हातात गदावाशी येथील सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी गदा फिरवून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आता नवीन जीआर विषयी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

आंदोलकांना पाणी द्यावाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभेसाठी सकाळपासून नागरिक थांबले आहेत. साडेबारा वाजता सुरू झालेली सभा साऊंड सिस्टीमअभावी थांबविण्यात आली. दरम्यान सर्व आंदोलकांना तत्काळ पाणी पुरवठा करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. तत्काळ टँकरद्वारे व पाण्याच्या बाटल्यांचे वितरण सुरू करण्यात आले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNavi Mumbaiनवी मुंबईMaratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षण