शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत सचिनच्या चाहत्यांनी साकारली भव्य रांगोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 20:16 IST

सचिन तेंडुलकरच्या 46 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी सीवूडमध्ये भव्य रांगोळी साकारली आहे. शिवणकलेच्या साधनांचा वापर करून 46 फूट लांब व 24 फूट रुंद रांगोळी काढली असून, ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

नवी मुंबई - सचिन तेंडुलकरच्या 46 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी सीवूडमध्ये भव्य रांगोळी साकारली आहे. शिवणकलेच्या साधनांचा वापर करून 46 फूट लांब व 24 फूट रुंद रांगोळी काढली असून, ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

नेरुळमध्ये राहणारा अभिषेक साटम हा तरुण सचिन तेंडुलकरचा चाहता आहे. त्याने आतार्पयत सचिन तेंडुलकरची माहिती असणारी पुस्तके व इतर साहित्याचे संकलन केले आहे. सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त त्याने यापूर्वीही भव्य पोट्रेट काढले होते. 24 एप्रिलला 46 व्या वाढदिवसानिमित्तही सीवूडमध्ये रंगरेषा संस्थेच्या सहकार्याने तब्बल 46 फुटांची रांगोळी काढली आहे. यासाठी शिवणकलेसाठी लागणा:या वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. तब्बल 86 हजार बटण, चेन, धाग्यांचे रीळ, कैची, सूट, हँगर, सेफ्टी पीन्स, मोजपट्टी याचा वापर करण्यात आला आहे.

 दहा जणांच्या टीमने 24 तास अथक परिश्रम करून काढलेली रांगोळी पाहण्यासाठी नवी मुंबईच्या विविध परिसरातून सीवूडमधील मॉलला भेट देत  होते. ही रांगोळी साकारण्यासाठी अभिषेक साटम, संदीप बोबडे, किरण सावंत, मिलिंद भुरवणो, चेतन राऊत, आबासाहेब शेवाळे, प्रतीक घुसळे, अक्षय यादव, विभव शेडगे, फॅशन डिझायनर उमंग मेहता, छायाचित्रकार साईश कांबळी यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरNavi Mumbaiनवी मुंबई