शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

'लोकल'मध्ये महिला असुरक्षित, गुटखा खाऊन तरुणीच्या अंगावर थुंकला गर्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 17:10 IST

याबाबत संताप तिने याबाबत फेसबुक पेजवर व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केला आहे. 

ठळक मुद्देही घटना रात्री १०.३० मिनिटांनी घडली असून यावेळी तिने त्या गर्दुल्याला पकडण्याचा प्रयत्न केला. , या गर्दुल्याला या तरूणीने प्रवाश्यांच्या मदतीने पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो तावडीतून पळाला आहे.

मुंबई - मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट बनत चालला आहे. नेरूळ येथे राहणारी रुणाली पाटील ही तरूणी शुक्रवारी वाशीहून पनवेलची लोकल पकडत असताना एक गर्दुला गुटखा खाऊन तिच्या अंगावर त्याने गुटख्याच्या पिचकाऱ्या मारल्या. ही घटना रात्री १०.३० मिनिटांनी घडली असून यावेळी तिने त्या गर्दुल्याला पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या गर्दुल्याला या तरूणीने प्रवाश्यांच्या मदतीने पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो तावडीतून पळाला आहे. याबाबत संताप तिने याबाबत फेसबुक पेजवर व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केला आहे. 

रुणाली ही तरुणी वाशीहून पनवेलकडे जाण्यास निघाली होती. गर्दुल्ला वाशीच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरील लोकलमध्ये चढला गर्दुल्ल्याने तरुणीच्या पाठीमागून येत तिच्या अंगावर गुटखा खाऊन थुंकला. यावेळी लोकल सानपाडा रेल्वे स्टेशनला आली होती. दरम्यान तरुणीने आरडाओरडा करून त्या गर्दुल्ल्याला पकडा अशी विनंती इतर प्रवाशांना केली. काही लोकांनी त्याला पकडून चांगलाच मार दिला आहे. मात्र, हा गर्दुल्ल्याने प्रवाशांच्या कचाट्यातून पळ काढला.

टॅग्स :railwayरेल्वेNavi Mumbaiनवी मुंबईFacebookफेसबुकpassengerप्रवासीWomenमहिला