शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कॅश लोडिंगमधून लाखोंचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:04 IST

एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्याचे काम करणार्‍या दोन कर्मचार्‍यांनी तब्बल ३१ लाख १७ हजार ४00 रु पयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दीपक जाधव (२४) आणि रोहित गायकवाड (२३) अशी दोघा कॅश लोडिंग कर्मचार्‍यांची नावे असून, पनवेल शहर पोलिसांनी या दोघांना अपहाराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्याचे काम करणार्‍या दोन कर्मचार्‍यांनी तब्बल ३१ लाख १७ हजार ४00 रु पयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दीपक जाधव (२४) आणि रोहित गायकवाड (२३) अशी दोघा कॅश लोडिंग कर्मचार्‍यांची नावे असून, पनवेल शहर पोलिसांनी या दोघांना अपहाराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दीपक जाधव आणि रोहित गायकवाड हे दोघेही मुलुंड पश्‍चिम भागात राहाण्यास असून, ते मागील चार महिन्यांपासून पनवेलच्या तक्का भागातील सेक्युरिट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कॅश लोडिंग ऑफिसर म्हणून काम करत होते. सेक्युरिट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी विविध बँकांच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्याचे काम करते. दीपक आणि रोहित या दोघांवर मुलुंड, भांडुप, विक्र ोळी आणि घाटकोपर या भागातील अँॅक्सीस बँक तसेच पीएनबी बँकेच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्याची जबाबदारी होती. दरम्यान, सेक्युरिट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून एटीएम मशिनमध्ये भरण्यासाठी देण्यात आलेल्या रकमेपैकी काही रक्कम हे दोघेही परस्पर काढून घेऊन उर्वरित रक्कम एटीएम मशिनमध्ये भरत होते. अशा पद्धतीने या दोघांनी ४ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३१ लाख १७ हजार ४00 रु पयांची रक्कम काढून त्या रकमेचा अपहार केला. कंपनीच्या ऑडिटमध्ये हा प्रकार उघड झाला. 

टॅग्स :Crimeगुन्हा