शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

चाचणी सेंटरअभावी फरफट वाढली; प्रवासात संसर्ग पसरण्याचा धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 00:34 IST

गतवर्षीच्या तुलनेत मागील दोन महिन्यात नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे.

नवी मुंबई : शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. परंतु विभागनिहाय पुरेसे चाचणी सेंटर नसल्याने रुग्णांना एका विभागातून दुसऱ्या विभागात धाव घ्यावी लागत आहे. याचाच फायदा घेऊन खासगी लॅब व रुग्णालयांकडून भरमसाठ शुल्क आकारून चाचण्या केल्या जात आहेत.गतवर्षीच्या तुलनेत मागील दोन महिन्यात नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. सध्या प्रतिदिन एक हजारच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या लक्षणांशी मिळते-जुळते त्रास असलेल्या व्यक्ती पालिकेच्या चाचणी केंद्रांकडे धाव घेत आहेत. परंतु सर्वच ठिकाणी दुपारपर्यंतच चाचणी केंद्र चालवले जात आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीला संध्याकाळी अथवा रात्री त्रास होऊ लागल्यास चाचणी करायची कुठे? असा प्रश्न उद्भवत आहे. याचाच फायदा घेऊन खासगी लॅब व रुग्णालयांकडून जादा शुल्क आकारून कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. हा खर्च एकाच कुटुंबात जास्त व्यक्ती असलेल्या मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेरचा आहे. यामुळे त्यांना पालिकेच्या चाचणी केंद्राच्या शोधात एका विभागातून दुसऱ्या विभागात धाव घ्यावी लागत आहे. यादरम्यान त्यांच्याकडून रिक्षा अथवा बसने प्रवास झाल्यास या प्रवासात इतरांनाही संसर्ग पसरत आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागात पूर्णवेळ चाचणी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही विभागनिहाय पूर्णवेळ चाचणी केंद्र सुरू न करता कोरोनाचा संसर्ग वाढीला प्रशासनच हातभार लावत असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या