शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खारघरच्या हायवे ब्रेक हॉटेलला पुन्हा आग, आगीत फर्निचरसह इतर वस्तू खाक

By नारायण जाधव | Updated: February 12, 2024 19:15 IST

पनवेल- शीव महामार्गावर हे हॉटेल असून रविवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास त्याला भीषण आग लागली.

नवी मुंबई : आधी लागलेल्या आगीपासून कोणताही धडा न घेता पुन्हा नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या खारघर येथील हायवे ब्रेक हॉटेलला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारात पुन्हा आग लागली. या आगीत हॉटेलमधील फर्निचर इतर चिजवस्तु खाक झाल्या. २०१९ मध्येही याच हाॅटेलला आग लागली हाेती. मात्र, त्यातून बोध घेऊन अग्निशमन सुविधांत सुधारणा केल्याने रविवारी पुन्हा आग लागली. आगीत कोणाला दुखापत झाली नसली तरी पनेवल महापालिका क्षेत्रातील हॉटेल सुरक्षेचा प्रश्न पु्नहा एकदा ऐरणीवर आला आहे.

पनवेल- शीव महामार्गावर हे हॉटेल असून रविवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास त्याला भीषण आग लागली. याची माहिती मिळताच खारघर अग्निशमन दलाच्या बंबाने दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. सायन-पनवेल महामार्गाला खेटूनच हे हॉटेल असल्याने कोपरा गावासह खारघरवासीयांनी घटनास्थळी गर्दी केली होती. रात्रीच्या वेळी हॉटेल बंद झाल्याने तातडीने हॉटेलच्या व्यवस्थापनाने ते उघडून अग्निशमन दलाच्या जवानांना आत प्रवेश करण्यासाठी वाट करून दिली. मात्र तोपर्यंत आगीत संपूर्ण हाॅटेल खाक झाले होते. ही आग नेमकी अशामुळे लागली याचे कारण अद्याप अग्निशमन यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना समजू शकले नसले तरी व्यवस्थापनाने अग्निशमन नियमावली पायदळी तुडविल्याने ती भडकल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआग