शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

हापूसची विक्री डझनमध्ये; भाव किलोच्या दरात, नागरिकांमध्ये संभ्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 16:26 IST

बाजारभाव प्रसिद्धीमध्ये सुधारणा करण्याची मागणी.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे. मार्केटमध्ये हापूस डझनच्या दराने विकला जात आहे; परंतु प्रशासन बाजारभाव किलोच्या भावामध्ये प्रसिद्ध करत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून बाजारभाव प्रसिद्धीमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे. 

बाजार समितीत शुक्रवारी  ५०,४९९ पेट्यांची आवक झाली. यामध्ये ३९,१६५ पेट्या हापूसचा समावेश आहे. उर्वरित आवक इतर राज्यांमधून झाली आहे. हापूस आंब्याची विक्री डझनच्या प्रमाणात केली जाते; परंतु बाजार समिती प्रशासन त्यांच्या अभिलेखावर प्रतिकिलोप्रमाणे बाजारभावाची नोंद करीत आहे. 

बाजारभाव अद्ययावत करावेत -

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती रोज शासनाला  आवक व बाजारभावाची माहिती देते; परंतु काळीवेळा अनेक महिन्यांपासून बाजारभावात काहीच फरक दिसत नाही. अनेक महिने दर स्थिर कसे राहतात, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला असून बाजारभाव रोज अद्ययावत व वस्तुस्थितीप्रमाणे द्यावेत, अशीही मागणी केली जात आहे. शेतकरीही संभ्रमात -

शासनाला पाठविण्यात येणाऱ्या दरतक्त्यामध्येही किलोप्रमाणे भाव दिले जात आहेत. विक्री डझनप्रमाणे व भाव किलोच्या दरात या फरकामुळे ग्राहकांचा व शेतकऱ्यांचाही गोंधळ होत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये हापूसला नक्की किती भाव मिळतो, याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. खरेदीदारांचीही दिशाभूल होत आहे.  

१) बाजार समिती प्रशासनाने हापूसचे दर डझनप्रमाणे प्रसारित करावेत व इतर आंब्यांचे दर किलोप्रमाणे प्रसारित करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

२) नेरूळमधील सामाजिक कार्यकर्ते सचिव पवार यांनीही याविषयी बाजार समिती प्रशासनाकडे मागणी केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMangoआंबाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती