शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नीसह तिघांना अटक, मृतदेह खाडीत दिला फेकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 08:04 IST

पती हरवल्याचा केला होता बनाव

नवी मुंबई : प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून हरवल्याचा बनाव केल्याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षासुद्धा पोलिसांनी जप्त केली असून, त्यात रक्ताचे डाग आढळले आहेत. मात्र, बाळकूम खाडीत शोधमोहीम करूनही मृतदेह मिळाला नाही.

पती-पत्नीत सतत होणारे भांडण व प्रियकराची ओढ यातून महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीने पती हरवल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत संशयाची पालचुकचुकल्याने गुन्हा उघडकीस आला होता. त्यांनी पतीला गंभीर जखमी करून बाळकूम खाडीत फेकलेल्या ठिकाणी पोलिसांनी शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही. दरम्यान, हत्येच्या रचलेल्या कटाप्रमाणे आवश्यक सबळ पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यावरून पूनम वाघमारे (२८), सुरेश यादव (२४) व त्यांना मदत करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. १६ तारखेला पोलिसांकडे कालिदास वाघमारे (३०) बेपत्ता झाल्याच्या तक्रारीवरून पत्नी पूनम हिचा कट पोलिसांनी शिताफीने उघड केला आहे.

रिक्षात रक्ताचे डाग, घटनाक्रम उघड 

गुन्ह्यासाठी वापरलेल्या रिक्षाचा पोलिसांनी शोध घेतला असता फॉरेन्सिक पथकाला त्यात रक्ताचे डाग मिळाले. गुन्ह्यानंतर त्याने रिक्षा धुवून घेतली असतानाही अडचणीच्या ठिकाणी रक्ताचे नमुने पोलिसांना मिळाले. त्यावरून कालिदास यांना मारहाण करून बाळकूम खाडीत फेकल्याचा घटनाक्रम पोलिसांसमोर स्पष्ट झाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी