शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

Video: मोठ-मोठ्या क्रेन आल्या; मालगाडीचे डब्बे हटविण्याचे काम युद्धपातळीवर

By वैभव गायकर | Updated: October 1, 2023 10:00 IST

अद्याप दोन डब्बे घटनास्थळी अडगळीत पडलेले आहेत.       

वैभव गायकर

पनवेल - पनवेल नजीक शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास झालेल्या मालगाडीच्या अपघातातील डब्बे हटविण्याचे काम रविवारी युद्धपातळीवर सुरू आहे. चारपैकी दोन डब्बे काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले असून अद्याप दोन डब्बे घटनास्थळी अडगळीत पडलेले आहेत.       

या मोहिमेत रेल्वेची विराट विशेष ट्रेन बचावकार्यासाठी आणण्यात आली आहे.या व्यतिरिक्त 3 जेसीबी आणि 3 पोकलेन मदतकार्यासाठी घटनास्थळी आहे.प्रत्येकी एका डब्यावर तीन लोखंडी कोईल आहेत.या कोईलच्या वजनामुळेच आलेल्या दबावामुळे हा अपघात घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या अपघातात ट्रक देखल पूर्णपणे फाकला  आलेला आहे.दरम्यान या मार्गावरून जाणा-या इतर प्रवासी लांब पल्ल्यांच्या गाड्या रोखून धरल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.

 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईrailwayरेल्वेAccidentअपघात