शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे कारण सांगून हॉस्पिटलने प्रवेश नाकारला; हार्ट अटॅक आलेल्या वकिलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 15:33 IST

प्रथम पत्नी आणि मुलाने तातडीने नजीकच्या महापालिका रुग्णालयात नेले असता तेथे देखील गेटवरील सिक्युरिटी गार्डने गेट खोलण्यास मनाई केली.

ठळक मुद्दे ३. ३० वाजताच्या सुमारास नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात नेण्यात आले. हे रुग्णालय कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आरक्षित असल्याचे कारण पुढे करण्यात आले.

नवी मुंबई - देशभरात कोरोनाने हायपाय पसरले असून खाजगी डॉक्टरांचे दवाखाने देखील अनेक ठिकाणी बंद आहेत. कोरोनाचा प्रसार झाल्याने काही रुग्णालये देखील सील करण्यात आली आहेत. नवी मुंबईत रुग्णालयाने प्रवेश नाकारल्याने आणि हार्ट अटॅक आल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने ५६ वर्षीय वकिलाचामृत्यू झाला आहे. वाशीमधील सेक्टर 17 मध्ये मोहन ब्रिजमध्ये राहणारे जयदीप जयवंत असे या वकिलाचे नाव आहे. गेल्या 30 वर्षांपासून ते वकिली करत होते.

 

14 एप्रिलला दुपारचे जेवण घेतल्यानंतर वकील जयदीप जयवंत यांना दुपारी 2.15 च्या सुमारास हार्ट अटॅक आला. त्यावेळी तात्काळ त्यांची पत्नी दीपाली यांनी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना घेऊन रुग्णालयामध्ये गेली. अर्ध्या ते एक तासात जयदीप यांचा उपचार वेळेत न मिळाल्याने मृत्यू झाला.

प्रथम पत्नी आणि मुलाने तातडीने नजीकच्या महापालिका रुग्णालयात नेले असता तेथे देखील गेटवरील सिक्युरिटी गार्डने गेट खोलण्यास मनाई केली. तसेच रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. हे रुग्णालय कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आरक्षित असल्याचे कारण पुढे करण्यात आले. त्यानंतर ३. ३० वाजताच्या सुमारास नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोवर उशीर झाला होता. दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी अशा प्रकारे तातडीच्या सेवेसाठी रुग्णांना प्रवेश नाकारणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. 

टॅग्स :advocateवकिलDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या