शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ह.भ.प. बाबा महाराजांचा नवी मुंबईत समाधी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 07:36 IST

नवी मुंबईमधील निवासस्थानी बाबा महाराज सातारकर यांचे २६ ऑक्टोबरला निधन झाले. तेव्हापासून नेरूळमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये रोज भजनाचे आयोजन केले होते.  

नवी मुंबई : ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांची समाधी नेरूळमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये उभारली आहे. बुधवारी महंत नामदेव शास्त्री महाराजांच्या उपस्थितीमध्ये तिचे पूजन करण्यात आले. 

नवी मुंबईमधील निवासस्थानी बाबा महाराज सातारकर यांचे २६ ऑक्टोबरला निधन झाले. तेव्हापासून नेरूळमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये रोज भजनाचे आयोजन केले होते.  

मंदिराच्या गाभाऱ्यात महाराजांची समाधी तयार केली आहे. समाधीचे पूजन करण्यात आले. या सोहळ्याला राज्यभरातून भक्तगण उपस्थित होते. ह.भ.प. भगवतीताई महाराजांचे कीर्तन झाले. 

 महंत नामदेव शास्त्री महाराजांनी भगवतीताई बाबा महाराजांच्या उत्तराधिकारी असतील, असे यावेळी जाहीर केल्याची माहिती महाराजांच्या कुटुंबीयांचे निकटवर्ती शिवराम पाटील यांनी दिली.

टॅग्स :Baba Maharaj Satarkarबाबा महाराज सातारकर