शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
5
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
6
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
7
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
8
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
9
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
10
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
11
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
12
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
13
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
14
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
15
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
16
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
17
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
18
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
20
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'

पनवेलमध्ये साजरा झाला आजी-आजोबा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 3:07 AM

शाळेच्या मुख्याध्यापीका अंजली उºहेकर आणि मनिषा पाटील, तसेच पर्यवेक्षीका मानसी कोकीळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन होऊन कार्यक्रमाला सुरूवात झाली.

नवी मुंबई : शहरीकरण आणि लघु कुटुंबपद्धतीच्या आजच्या जमान्यात आजी-आजोबा हे नाते दुरावले आहे. मात्र, हे दुरावलेले नाते घट्ट करण्यासाठी पनवेल येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर शाळेतर्फे शनिवारी आजी-आजोबा दिवसाचे आयोजन करण्यात आले. या वेळी घेण्यातआलेल्या स्पर्धांमध्ये आजी-आजोबांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढविली.

शाळेच्या मुख्याध्यापीका अंजली उºहेकर आणि मनिषा पाटील, तसेच पर्यवेक्षीका मानसी कोकीळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन होऊन कार्यक्रमाला सुरूवात झाली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आजी-आजोबा दिवसाचे महत्त्व आणि गरज स्पष्ट करून सांगितली. त्यानंतर विद्यार्थी आणि उपस्थितआजी-आजोबांनी विविध कलागुण सादर केले. विविध स्पर्धांमध्ये आजी-आजोबा उत्फुर्तपणे सहभागी झाले. विजेत्या स्पर्धकांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिवाय आजी-आजोबांना त्यांच्या नातवंडांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

शहिदांना श्रद्धांजलीजम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे गुरूवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.आजी-आजोबा हवेतच!प्रत्येकाच्या घरात आजी-आजोबा असणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे नातवंडांवर चांगले संस्कार होतात. त्यांना चांगल्या सवई लागतात. त्यामुळे उद्याचा नागरिक आपसुकच आदर्श घडला जातो, असे मत शाळा समितीचे अध्यक्ष व्ही.सी. म्हात्रे यांनी या वेळी व्यक्त केले.

टॅग्स :panvelपनवेल