शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात जाऊन उडवा रंग! होळीला आणखी चार विशेष गाड्या

By कमलाकर कांबळे | Updated: March 7, 2024 20:13 IST

दोन गाड्या द्विसाप्ताहिक, तर दोन गाड्या साप्ताहिक वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

नवी मुंबई : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने ९ ते २७ मार्च यादरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यात आता आणखी चार गाड्यांची भर पडली आहे. यातील दोन गाड्या द्विसाप्ताहिक, तर दोन गाड्या साप्ताहिक वेळापत्रकानुसार धावणार आहेत. या गाड्यांसाठी विशेष तिकीट आकारले जाणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.

कोकणात जाणाऱ्या गाड्यांची प्रतीक्षा यादीही तितकीच मोठी आहे. त्यामुळे उत्सव काळात या गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने अहमदाबाद - मडगाव जंक्शन - अहमदाबाद यादरम्यान साप्ताहिक गाडीच्या विशेष दोन फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आणखी चार गाड्यांची भर पडली आहे. या गाड्या २० ते २९ मार्च यादरम्यान चालविल्या जाणार आहेत. उधना जंक्शन-मंगळुरू जंक्शन (०९०५७) ही विशेष गाडी २० आणि २४ मार्च रोजी रात्री ८ वाजता उधना जंक्शन येथून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजता मंगळुरू जंक्शनवर पोहोचेल. मंगळुरू जंक्शन - उधना (०९०५८) ही गाडी २१ आणि २५ मार्च रोजी मंगळुरू जंक्शन येथून रात्री १० वाजता सुटेल, तर दुसऱ्या दिवशी रात्री ९:०५ वाजता उधना जंक्शनवर पोहोचेल.  

..साप्ताहिक दोन विशेष गाड्यायाच काळात सुरत ते करमाळी आणि करमाळी ते सुरत या दोन विशेष साप्ताहिक गाड्या चालविल्या जाणार आहेत. सुरत-करमाळी (०९१९३) ही विशेष साप्ताहिक गाडी २१ मार्च आणि २८ मार्च असे दोन दिवस सुरत स्थानकातून सायंकाळी ७:५० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता ती करमाळी स्थानकावर पोहोचेल. त्याचप्रमाणे करमाळी-सुरत (०९१९४) ही गाडी विशेष तिकीट दरासह २२ मार्च आणि २९ मार्च रोजी दुपारी २:४५ वाजता करमाळी स्थानकातून सुटेल. दुसऱ्या दिवशी ८:४५ वाजता ती सुरतला पोहोचेल. ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्टेशनवर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईHoliहोळी 2023