शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

प्रजासत्ताकदिनानिमित्ताने पनवेल महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण

By वैभव गायकर | Updated: January 26, 2024 18:42 IST

वैभव गायकर  पनवेल : प्रजासत्ताकदिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मुख्यलयाच्या जवळील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर दि.26 रोजी प्रशासक तथा आयुक्त गणेश ...

वैभव गायकर 

पनवेल : प्रजासत्ताकदिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मुख्यलयाच्या जवळील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर दि.26 रोजी प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.    यावेळी  अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, नगर रचना संचालक ज्योती कवाडे मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी,मुख्य अभियंता संजय जगताप, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, उपमुख्य लेखा परीक्षक संदिप खुरपे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, माजी नगरसेवक यांच्यासह पालिकेतील सर्व विभांगाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी , शाळांचे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, नागरिक, पत्रकार उपस्थित होते. यावेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल,पालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन केले तसेच ध्वजाला मानवंदना दिली. तसेच सुरक्षा रक्षकांनी बाईक स्टंट सादर केले. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या शिक्षण विभागातील 10 शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली. 

याबरोबरच आयुक्त बंगल्यातही आयुक्त गणेश देशमुख यांच्या पत्नी नेहा देशमुख यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण  करण्यात आले.

हुतात्मा स्मारक येथे ध्वजवंदन     

प्रजासत्ताक  दिनानिमित्ताने हुतात्मा स्मारक येथे थोर स्वातंत्र्य सैनिक किसन जगनाडे यांचे सुपुत्र नारायण जगनाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, उपविभागीय अधिकारी राहूल मुंडके, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड , उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, तहसीलदार विजय पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे,  माजी नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार, महापालिका अधिकारी-कर्मचारी,जेष्ठ नागरिक , नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :panvelपनवेलRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४