शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीच्या विद्यार्थ्याला पँट काढण्याची शिक्षा, सेंट जोसेफमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 04:58 IST

सेंट जोसेफ शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने वर्गात मस्ती केली म्हणून शिक्षिकेने पँट काढण्याची शिक्षा केली.

कळंबोली : सेंट जोसेफ शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने वर्गात मस्ती केली म्हणून शिक्षिकेने पँट काढण्याची शिक्षा केली. या प्रकरणी शिक्षिकेवर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.सेंट जोसेफ हायस्कूल व्यवस्थापनाच्या मनमानीविरोधात पालकांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. कळंबोलीतील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये पहिलीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने मस्ती केली म्हणून १४ जुलै रोजी पूजा पवार या शिक्षिकेने त्यांची पँट काढली आणि त्याला वर्गात उभे केले. इतर मुलांनी चिडविल्याने शिक्षा झालेल्या विद्यार्थ्याला ही बाब लज्जास्पद वाटली. हा प्रकार समजल्यानंतर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या पालकाने याबाबत सुरुवातीला शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली. मात्र, संबंधित शिक्षिकेवर व्यवस्थापनाने काहीही कारवाई केली नाही.पालकांनी याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पालकांच्या तक्रारीवरून कळंबोली पोलिसांनी शिक्षिका पूजा पवारविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया घेण्यासाठी मुख्याध्यापिका रंजना चाफले यांच्याशी संपर्क साधला, परंतु व्यवस्थापनाच्या वतीने कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.शिवसेना आक्र मकसेंट जोसेफ शाळेत घडलेला प्रकार चुकीचा आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षिकेवर कारवाई करावी व मुख्याध्यापकांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी दीपक निकम यांनीकेली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी