शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या जागेवर ठेवण्यात आलेल्या भंगाराला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 03:43 IST

द्रोणागिरी नोड परिसरातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील सिडकोच्या जागेवर टाकण्यात येत असलेला कचरा आणि ठेवण्यात आलेल्या सामनाला गुरुवारी अचानक आग लागली.

उरण : द्रोणागिरी नोड परिसरातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील सिडकोच्या जागेवर टाकण्यात येत असलेला कचरा आणि ठेवण्यात आलेल्या सामनाला गुरुवारी अचानक आग लागली. या आगीत भंगार, केरकचरा, डांबराचे ड्रम जळून खाक झाले. भेंडखळ गावातील रहिवाशांनी या आगीची खबर अग्निशामक दलाला दिली असता, अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तत्काळ आग आटोक्यात आणली.द्रोणागिरी नोड येथील सिडकोचे अधिकारी हे या परिसरातील गावामधील गाव पुढाऱ्यांना हाताशी धरून सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर परप्रांतीय नागरिकांना भंगार, टपºयांचा व्यवसाय करण्यासाठी महिना पाच ते दहा हजार रुपये भाडेतत्त्वावर जागा देतात, त्यामुळे हे परप्रांतीय नागरिक त्या जागेवर प्लॅस्टिक पिशव्या, लाकूड फाटा, टायर, लोखंड आणि ज्वलनशील घातक पदार्थ साठवून ठेवतात. तसेच टपरीधारक, टायरचे व्यावसायिक रस्त्यावर आपले बस्तान मांडतात. सिडकोच्या भूखंडावर लागलेली आग ही रात्रीच्या वेळी लागली असती, तर रस्त्यावर उभ्या राहणा-या आॅइलच्या गाड्या आणि जवळच असणाºया भारत गॅस, पेट्रोल पंप यांच्यापर्यंत पोहोचली असती, तर अनर्थ घडला असता.भेंडखळ गावातील रहिवाशांच्या जीवितासही धोका निर्माण झाला असता, तरी उरण तालुक्यात अग्नितांडव निर्माण करू पाहणाºया अशा परप्रांतीय भंगार व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भेंडखळ गावातील रहिवाशांकडून केली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई