शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

झाडांच्या फांद्या तोडत असताना विद्युतवाहिनीमुळे लागली आग; एकजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 15:11 IST

 नवीन पनवेल येथील विचुंबे गावातील विसपुते कॉलेजजवळ टाटा पॉवरचे झाड्यांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरु होते. दरम्यान, झाडाची फांदी उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीवर पडल्याने मोठा स्फोट झाला आणि आगीने पेट घेतला.

ठळक मुद्दे झाडाची फांदी उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीवर पडल्याने मोठा स्फोट झालाया आगीत महापारेषणचा एक कामगार जखमी झालानवीन पनवेल येथील निल रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. 

पनवेल - नवीन पनवेल येथील विचुंबे गावातील विसपुते कॉलेजजवळ टाटा पॉवरचे झाड्यांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरु होते. दरम्यान, झाडाची फांदी उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीवर पडल्याने मोठा स्फोट झाला आणि आगीने पेट घेतला. या आगीत महापारेषणचा एक कामगार जखमी झाला असून त्याचं नाव सुरेश पाटील (वय ५७) असं आहे. पाटील यांना उपचारासाठी नवीन पनवेल येथील निल रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. नवीन पनवेल अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल आणि आग विझविण्याचे काम केले. 

टाटा पॉवरचे आज दुपारी झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरु होते. दरम्यान दुपारी १२. ४५ वाजताच्या सुमारास फांदी उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीवर पडल्याने मोठा स्फोट होऊन आगीचा भडका झाला. या आगीत महापारेषणचा सुरेश पाटील हा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. पाटील यांच्या उजव्या हात आणि पाय जळाला आहे. सध्या निल रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून वाशी येथील एका रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचे महापारेषणचे अधिकारी सतीश म्हसकर यांनी दिली.  

टॅग्स :fireआगpanvelपनवेलelectricityवीज