शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती करण्याचा मत्स्य व्यवसाय विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 20:41 IST

राज्यातील मच्छीमारांच्या सातत्याने केलेला पाठपुरावा, संघर्ष आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

मधुकर ठाकूर उरण: राज्यातील मच्छीमारांनी सातत्याने केलेला पाठपुरावा, संघर्ष आणि यासाठी लोकप्रतिनिधींच्या साथीमुळे अखेर १२० अश्वशक्ती क्षमतेच्या मच्छीमारांना बंद करण्यात आलेला डिझेल पुरवठा व डिझेल परतावे पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय करण्यात आल्याची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या निर्णयामुळे हजारो मत्स्यव्यवसायिकांना लाभ होणार आहे.

राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने  १२० अश्वशक्ती व त्यावरील यांत्रिकी नौकांना लागणाऱ्या हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. शासनाच्या या निर्णयामुळे सुमारे ७००० मच्छीमारांना डिझेल कोटा बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले होते. राज्यातील सर्वच मच्छीमार संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या होत्या. शासनाने घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीसाठी मागील दोन वर्षांपासून विविध मच्छीमार संस्था, मच्छीमारांनी शासनाविरोधात चर्चा,निवेदन, निषेध, मोर्चे, आंदोलने आदि मार्गाने संघर्ष सुरू केला होता.

मच्छीमारांच्या या संघर्षाला काही लोकप्रतिनिधींचीही साथ लाभली होती.दोन दोन दिवसांपूर्वी करंजा येथे  राज्यातील विविध मच्छीमार संस्था व सुमारे ५५० प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शासनाला मच्छीमारांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्यातील मच्छीमारांच्या  सातत्याने केलेला पाठपुरावा, संघर्ष आणि यासाठी लोकप्रतिनिधींचीही मिळालेली दमदार साथ यामुळे अखेर १२० अश्वशक्ती क्षमतेच्या मच्छीमारांना बंद करण्यात आलेला डिझेल पुरवठा व डिझेल परतावे पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासाठी परिपत्रकही जारी करण्यात आले असल्याची  माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या निर्णयाचा हजारो मत्स्यव्यवसायिकांना लाभ होणारआहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई