शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकायला हवी- भगत सिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 16:36 IST

वाशी रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या उत्तराखंड भवनचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

नवी मुंबई: महाराष्ट्रात राहता तर मराठी आलीच पाहिजे. त्यामुळे उत्तराखंडासह विविध राज्यातून आलेल्यांनी मराठी भाषा शिकायला हवे, असे प्रतिपादन  महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज नवी मुंबईत केलं. वाशी रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या उत्तराखंड भवनचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आदि मान्यवर उपस्थित होते. 

मराठी आणि उत्तराखंडाच्या पहाडी भाषेत  बरेचसे साधर्म्य असल्याने  उत्तराखंडातील नागरिकांना मराठी बोलणे फारसे अवघड नसल्याचा निर्वाळा राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी दिला. उत्तराखंड भवन मुंबईमध्ये बांधण्यात येत असल्याने आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे स्पष्ट करुन पर्यटन, उत्पादन, गुंतवणूकदारांसाठी  या भवनात कार्यालय बनवणार असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांनी दिली. भवनात 40 खोल्या तयार केल्या करण्यात आल्या आहेत. यातील दोन खोल्या येथे उत्तरखंड मधून मुंबईत टाटा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णासाठी ठेवण्यात येणार आहेत.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रmarathiमराठीNavi Mumbaiनवी मुंबई