शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इंधन म्हणून इथेनॉलचा वापर शक्य - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 17:30 IST

चार शहरांत दहा बसेसचा पायलट प्रोजेक्ट

नवी मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर इथेनॉलचा पर्याय उत्तम ठरू शकतो. सध्या भारतात मोठया  प्रमाणात इथेनॉलची निर्मिती होते. या इथेनॉलचा वाहनांत इंधन म्हणून वापर करणे शक्य आहे. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि गुवाहाटी या चार शहरांत प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवर चालणाऱ्या दहा बसेस सुरू करण्यात आल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.  

वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मटेरियल इंजिनीयर आणि टेक्नॉलॉजी, तसेच हिट ट्रेटचे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी गडकरी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

भारताने इलेक्ट्रिकल व्हेईकल्समध्ये चांगले तंत्रज्ञान विकसित केले आहे. सध्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या दुचाकी, कार व ऑटो रिक्षा बाजारात येत आहेत. असे असले तरी या तंत्रज्ञानात अधिक प्रगती करण्याची गरज असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले. देशात टाकाऊ वस्तूंचे प्रमाण मोठे आहे. टाकाऊपासून उपयुक्त उत्पादने तयार करणारे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी वैज्ञानिकांनी पुढे यावे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी या वेळी केले.

टॅग्स :Petrolपेट्रोलNitin Gadkariनितीन गडकरीcidcoसिडको