शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लालफितीत अडकलाय ‘हार्बर’चा उन्नत मार्ग; विमानतळासह मेट्रोला देणार होते जोडणी

By नारायण जाधव | Updated: June 27, 2024 10:19 IST

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल हार्बर रेल्वे मार्गावर दोनच धिम्या मार्गिका आहेत.

नारायण जाधव

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल हार्बर रेल्वे मार्गावर दोनच धिम्या मार्गिका आहेत. गेल्या काही वर्षांत वाढत जाणारी प्रवासी संख्या आणि त्यांची गरज पाहता, या मार्गावर धिम्या फेऱ्यांमध्ये हळूहळू वाढ केली जात असली, तरी वाढलेल्या प्रवाशांची संख्या पाहता लोकलसंख्या अपुरी पडत आहे. यामुळे हार्बरवर उन्नत मार्गाचा प्रस्ताव आला होता. मात्र, तो १४ वर्षांपासून लालफितीत  अडकला आहे.

सीएसएमटी ते पनवेल हे ४९ किलोमीटर आहे. लोकल प्रवासासाठी ७५ मिनिटे लागतात. उन्नत मार्गिका झाल्यास हाच प्रवास ४५ मिनिटांत होईल, असे रेल्वेने तेव्हा स्पष्ट केले होते. या मार्गाचा केवळ ३० टक्के भाग हार्बर मार्गावरून जाणार होता, तर उर्वरित मार्गासाठी जमीन संपादित करावी लागणार होती. रेल्वेसह राज्य सरकार आणि सिडकोने सहकार्याची तयारी दर्शविली. उन्नत मार्गासाठी वाशी खाडीवर पूल उभारून हा मार्ग पुढे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळासह मेट्रोलाही जोडण्याचे नियोजन होते.

केंद्रीय मंत्रिमंडळानेही २०१९ मध्ये दिली मंजुरी या प्रकल्पात १२६० कोटी खर्चातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मार्गिका बांधली जाणार होती. पुढे या मार्गाचा एमयूटीपी ३ ए मध्ये समावेश करून २०१८ च्या  अर्थसंकल्पात तो प्रस्तावित करण्यात आला. नंतर त्याला मार्च २०१९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईrailwayरेल्वे