शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Electricity Bill: तुमचे वीजबिल थकले आहे का? महावितरणचा थकबाकीदारांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 09:59 IST

Electricity Bill: महावितरणच्या भांडूप परिमंडळातील पेण, ठाणे व वाशी मंडळात विविध वर्गवारीतील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची एकूण थकबाकी ३११ कोटींची आहे.

नवी मुंबई -   महावितरणच्या भांडूप परिमंडळातील पेण, ठाणे व वाशी मंडळात विविध वर्गवारीतील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची एकूण थकबाकी ३११ कोटींची आहे. यामध्ये, चालू बिल जोडल्यास सदर थकबाकी ६७५ कोटींच्या घरात आहे. वारंवार विनंती करूनही अनेक ग्राहकांनी थकबाकी न भरल्याने  कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या आदेशानुसार १ नोव्हेंबरपासून ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ६,४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला आहे.

भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी परिमंडलांतर्गत सर्व कार्यालयांना धडक कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले असून, आतापर्यंत ६,४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. 

n मुख्य अभियंता औंढेकर म्हणाले की, महावितरण ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असते. n आपल्या जीवाची परवा न करता महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी झटत असतात. n ग्राहकांना वारंवार विनंती करून थकबाकीदार ग्राहक वीज बिल भरत नाही. आर्थिक परिस्थिती बघता नाइलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे.

कुठे भरू शकता बिल?सध्या महावितरणचे कॅश कलेक्शन सेंटर शनिवार व रविवारीसुद्धा चालू ठेवले आहेत. याशिवाय, महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा महावितरण मोबाइल ॲपद्वारेही वीज बिल भरता येते. 

वीजपुरवठा खंडित ग्राहकठाणे मंडळ    १,८१५ वाशी मंडळ    ३,०८७पेण मंडळ    १,५७२ 

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण