शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

२०३ पैकी ७२ सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू; अहवाल सहकारमंत्र्यांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:11 IST

३१ सहकारी संस्थांनी दप्तरच सादर केले नाही : ७६ सोसायट्यांत घेतली निवडणूक

-वैभव गायकर, पनवेल नवी मुंबईमधील शेकडो सोसायट्यांमधील संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरदेखील निबंधकांनी नेमलेले अनेक प्रशासक सोसायट्यांमध्ये ठाण मांडून असल्याची गंभीर बाब 'लोकमत'ने ११ फेब्रुवारीच्या वृत्तात प्रकाशित केल्यानंतर सहकार मंत्र्यांनी याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश निबंधकांना दिले होते. त्यानुसार हा सविस्तर अहवाल सहकार संस्थेचे नवी मुंबई कार्यालयाचे उपनिबंधक प्रताप पाटील यांनी सादर केला आहे.

या अहवालात २०३ संस्थांवर प्रशासक नियुक्त असल्याचे सांगून यापैकी ७२ सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. तर ७६ संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून, ५५ ठिकाणी प्राधिकृत अधिकारी अर्थात प्रशासक कार्यरत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ३१ सहकारी संस्थांचा दप्तरी ताबा अप्राप्त असल्याचे म्हटले आहे.

अफरातफरीची चौकशी

शासनाने नेमलेल्या प्रशासकांनी सोसायट्यांच्या निधीचा अफरातफरीचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष बसवेकर यांनी केला आहे. याबाबत चौकशीसाठी ठाणे सहकारी संस्थेचे सहनिबंधक डॉ. अविनाश भागवत यांची १६ फेब्रुवारी रोजी नियुक्ती केली आहे. 

भागवत यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर बेकायदेशीररीत्या उकळलेले पैसे अथवा अतिरिक्त मानधन घेणाऱ्या प्रशासकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या अहवालात म्हटले आहे.

७२ सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्याने सद्यःस्थितीत केवळ २४ सहकारी संस्थांवर नवनियुक्त प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) कार्यरत आहेत. यापैकी १९ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले असल्याचे अहवाल सादर करण्यात आले आहे. -प्रताप पाटील, उपनिबंधक, सहकारी संस्था (सिडको, नवी मुंबई)

English
हिंदी सारांश
Web Title : Elections Begin for 72 of 203 Societies; Report to Minister

Web Summary : Following a Lokmat report, a probe revealed irregularities in society funds managed by administrators. Elections have started for 72 societies, with action promised against those misusing funds.
टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको लॉटरी