शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी बेलापूर ऐरोलीवर शिंदेसेनेचा दावा; नाईक, मंदा म्हात्रेंची डोकेदुखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 10:08 IST

महायुती सरकारने दोन वर्षांत केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी सानपाडा येथील वडार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नवी मुंबई : एसआरएला काही व्यक्तींनी विरोध केल्यामुळे झोपडपट्टीचे सर्वेक्षण थांबले आहे; पण आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून सर्वेक्षण व एसआरएचा प्रश्न मार्गी लावणार आहोत.

निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधील ऐरोली आणि बेलापूर दोन्ही विधानसभा मतदारसंघांची मागणी आमचा पक्ष करेल, असा निर्धार शिंदेसेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांनी व्यक्त केला. चौगुलेंच्या या मागणीमुळे महायुतीतील मोठा भाऊ  असलेल्या भाजपच्या गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढली आहे.  महायुती सरकारने दोन वर्षांत केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी सानपाडा येथील वडार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनेते विजय नाहटा यांनी शासन राज्यभर राबविणार असलेल्या योजनांची माहिती दिली.  

झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणारझोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षण सुरू केले  होते. परंतु, काही व्यक्तींनी विरोध केल्यामुळे सर्वेक्षण थांबले आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार आहोत. ज्यांच्या जमिनीवर झोपड्या उभारल्या आहेत, त्याच प्राधिकरणाच्या माध्यमातून एसआरए योजना राबविण्याचेही प्रस्तावित आहे. याविषयीचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.   

‘लाव रे तो व्हिडीओची वेळ’ आमच्यावर कोणी येऊ देऊ नये, असा इशाराही त्यांनी राजकीय विरोधकांना दिला. यावेळी दिलीप घोडेकर, विजय माने, विलास भोईर, रामआशिष यादव, दमयंती आचरे, सरोज पाटील, शीतल कचरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे