शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आर्थिक राजधानी मुंबई; पण विकास केंद्र नवी मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:52 IST

आर्थिक राजधानी मुंबईच्या निमित्ताने नवी मुंबई आता जगाच्या आर्थिक नकाशावर येत आहे.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई असली तरी भविष्यातील विकास केंद्र हे नवी मुंबईत असेल. तेथे उभ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह अन्य महत्त्वाच्या विकासकामांमुळे नवी मुंबईला अपार महत्त्व येईल, असे सीबीआरई या मानांकन देणाऱ्या संस्थेने त्यांच्या अभ्यासात म्हटले आहे.आर्थिक राजधानी मुंबईच्या निमित्ताने नवी मुंबई आता जगाच्या आर्थिक नकाशावर येत आहे. पायाभूत सुविधांमुळे मागील दहा वर्षातनवी मुंबईचे आर्थिकदृष्ट्या महत्त्व वाढत आहे. या सर्वेक्षणानुसार, नवी मुंबईत उभे होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हा त्या शहराच्या विकासाचा सर्वात मोठा भाग आहे. विमानतळाच्या निमित्ताने उभ्या होणाऱ्या ‘नवी मुंबई एअरपोर्ट प्रभाव क्षेत्र’ अर्थात ‘नैना’ या प्रकल्पामुळे पुढील काळात मुंबईच्या मुख्य भूमितील अनेक उद्योग तिकडे वळण्याची दाट शक्यता आहे. त्याच जोडीला मुंबई ते नवी मुंबई ही समुद्रावरील ट्रान्स हार्बर लिंकही उभी होत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊ न पुढील काळातील महत्त्वाचे उद्योग व विकास केंद्र नवी मुंबई असेल. सीबीआरईचे भारत व नैऋत्य आशिया प्रमुख अंशुमन मॅनझिन यांच्यानुसार, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा नवी मुंबईपर्यंत विस्तार झाला आहे. या प्राधिकरणाने चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात १२,१०० कोटी रुपयांपैकी ८० टक्के रक्कम पायाभूत सुविधांसाठी ठेवली आहे. या भरमसाठ तरतुदीचा नवी मुंबईत विकासकामांना मोठा लाभ होईल. त्यातूनच पुढील दहा वर्षात गुंतवणूक व आर्थिक क्षेत्राचा हब हा नवी मुंबई असेल, असे अभ्यासात दिसले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईbusinessव्यवसायMumbaiमुंबईEconomyअर्थव्यवस्था