शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
3
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
4
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
5
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
6
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
7
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
8
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
9
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
10
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
11
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
12
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
13
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
14
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
15
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
16
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
17
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
18
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
19
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
20
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...

ईस्टर्न फ्री वेवर सीसीटीव्हीचा वॉच

By admin | Updated: June 17, 2014 02:01 IST

पूर्व मुक्त मार्गामुळे (ईस्टर्न फ्री वे) मुंबईकरांचा प्रवास जलद झाला़ मात्र, हा मार्ग मोकळा असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण नाही़

मुंबई : पूर्व मुक्त मार्गामुळे (ईस्टर्न फ्री वे) मुंबईकरांचा प्रवास जलद झाला़ मात्र, हा मार्ग मोकळा असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण नाही़ त्यात अपघातांचा धोका वाढल्यामुळे पी़ डिमेलो जंक्शनपासून पांजरपोळ जंक्शनपर्यंत आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे. तसेच नंबरप्लेट ओळखण्यासाठी स्वयंचलित कॅमेरे बसवून एक प्रकारे वाहनांच्या वेगाला बे्रक लावण्यात येणार आहे़ मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्व मुक्त मार्गाचा उतारा आणला़ मात्र, या मार्गावरून भरधाव वेगाने वाहनांची ये-जा सुरू असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे, अपघात टाळणे तसेच वाहतुकीचे नियमन करण्याचे आव्हान उभे राहिले आहे़ त्यामुळे या मार्गावर १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला़यासाठी एमएमआरडीएकडून महापालिकेला नुकताच निधी देण्यात आला आहे़ त्यानुसार, पी़ डिमेलो जंक्शन ते पांजरपोळ जंक्शनपर्यंत १३़५९ किलोमीटर अंतरासाठी आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील़ यासाठी ६० लाख ८० हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे़ स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे़ तूर्तास महत्त्वाच्या वळणावर हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत़ (प्रतिनिधी)