शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीमध्ये ई लिलावगृहाची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:09 IST

शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा; कृषी माल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळाही सुरू

नवी मुंबई : बाजार समितीने शेतकरी, व्यापारी व ग्राहकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरवात केली आहे. केंद्र शासनाच्या ई - नाम योजनेअंतर्गत ई लिलावगृह व कृषी माल गुणवत्ता तपासणी केंद्र सुरू केले आहे.पणन संचालक दीपक तावरे यांच्या उपस्थितीमध्ये असेर्इंग लॅब व ई लिलावगृहाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील शेतकºयांना उच्चतम बाजारभाव व ग्राहकांना दर्जेदार शेतमाल कमीत कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या असून तावरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. राज्याचे सहकार आयुक्त व बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी यांनी शेतकºयांचे व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन या सुविधा उपलब्ध केल्याची माहिती यावेळी दिली. अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारी मुंबई ही राज्यातील एकमेव बाजार समिती ठरणार आहे. ई लिलावगृहामुळे शेतीमालाच्या लिलावामध्ये पारदर्शकता येणार आहे. येथील प्रयोगशाळेत शेतीमालाच्या गुणवत्तेची चाचणी करण्याकरिता प्रशिक्षित कर्मचाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. विविध यंत्राद्वारे कृषीमालाची गुणवत्ता तपासली जाणार आहे. कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार यांनीही मुंबई बाजार समितीचा प्रकल्प देशातील इतर संस्थांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बाजार समितीचे सचिव अनिल चव्हाण, अविनाश देशपांडे, अशोक गाडे, व्ही.बी. बिरादार, आर. आर. खिस्ते, एम. एम. मोहाडे, मंदार साळवी, एम. के. बेपारी व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईFarmerशेतकरी