शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जुईनगरमध्ये रस्ता खचल्याने अपघात, प्रशासनाचे दुर्लक्ष : रिक्षाचे नुकसान होऊन चालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:37 IST

जुईनगर-नेरुळ मुख्य रोडवर रस्ता खचला. रोडवर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होऊन रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे.

नवी मुंबई : जुईनगर-नेरुळ मुख्य रोडवर रस्ता खचला. रोडवर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होऊन रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.सेक्टर २५मधील चिंचोली तलावाजवळ मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रोड खचला. प्रवासी घेऊन जाणारा रिक्षा एमएच ४३ एसी ४४५९ खड्ड्यामध्ये अडकली. यामध्ये रिक्षाची पुढील काच, चाक व इतर नुकसान झाले आहे. जोरात धक्का बसल्याने रिक्षाचालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. नागरिकांनी रिक्षा बाजूला करून चालकाला रुग्णालयात नेले. त्याच्या डोक्याला टाके मारावे लागले होते. या घटनेनंतर नगरसेवक रंगनाथ औटी व विशाल ससाणे यांनी तत्काळ महापालिकेच्या अधिकाºयांना माहिती दिली; परंतु सकाळी ११ वाजेपर्यंत अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मलनि:सारण व रस्ते बांधणाºया विभागाने एकमेकांवर जबाबदारी झटकण्यास सुरुवात केली होती. याप्रकरणाची चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. घटनास्थळी रंगनाथ औटी, विशाल ससाणे यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप घोडेकर यांनीही भेट दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघात