शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

खड्ड्यांमुळे पावणे येथील पुलाची झाली चाळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:38 IST

ठाणे-बेलापूर मार्गावर पावणे येथील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावर पावणे येथील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत.शहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, तर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशाच प्रकारातून ठाणे-बेलापूर मार्गावर पावणे येथे सातत्याने वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. तिथल्या मोठ्या नाल्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.या खड्ड्यांमधून मार्ग काढत वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी त्याठिकाणी वाहनांची गती मंदावून पावणे येथील या पुलापासून ते अग्निशमन केंद्रापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. याचा परिणाम तिथल्या सिग्नलच्या यंत्रणेवर होत असून पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडणे कठीण होत आहे. तर काही खड्डे खोलवर पडले असल्याने त्याठिकाणी पुलाला भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ठाणे-बेलापूर मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची ये- जा सुरू असते. अशातच तिथल्या उड्डाणपुलामुळे त्याखालील रस्ता अरुंद झाला आहे. तर सदर पूल अनेक वर्षे जुना असून सातत्याने त्यावर खड्डे पडत आहेत. यामुळे त्याठिकाणी खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडल्यास जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.