शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
5
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
6
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
7
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
8
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
9
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
10
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
11
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
12
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
13
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
14
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
15
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
16
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
17
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
18
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
19
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
20
वाढत्या वायुप्रदूषणाची चिंता; महापालिका पुन्हा अॅक्शन मोडवर, विकासकामांवर 'वॉच', अभियंते, पर्यावरण विभागातील अधिकारी, पोलिस करणार पाहणी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या मद्यधुंद पोलिसाने दुचाकीस्वाराला उडवले, घणसोलीतील घटना; कारमध्येच सुरू होते मद्यपान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:58 IST

घणसोली सेक्टर ७ येथे डीमार्ट ते भूमी पार्थ दरम्यानच्या मार्गावर बुधवारी दुपारी १ च्या सुमारास हा अपघात घडला.

नवी मुंबई : कार चालवणाऱ्या मद्यधुंद  पोलिसाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घणसोलीत बुधवारी दुपारी घडली. यामध्ये दुचाकीस्वार व सफाई कामगार महिला जखमी झाली. अपघातानंतर पोलिसाने कारसह पळून जाण्याचा प्रयत्न केला असता काही अंतरावर नागरिकांनी त्याला पकडले. त्यावेळी तो मद्यपान करीत कार चालवताना आढळला. त्याच्यावर रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तो मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे.

घणसोली सेक्टर ७ येथे डीमार्ट ते भूमी पार्थ दरम्यानच्या मार्गावर बुधवारी दुपारी १ च्या सुमारास हा अपघात घडला. सिम्प्लेक्स येथे राहणारे विकी उचगावकर हे दुचाकीवरून घराकडे येत होते. त्याचवेळी कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकी सफाई कामगार महिलेला जाऊन धडकली. या अपघातात विकी हे थोडक्यात बचावले. अपघातानंतर ताे नागरिकांसोबत वाद घातल्याने त्याला रबाळे पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत त्याचे नाव रवींद्र पवार (४२) असल्याचे समजले. 

पितापुत्र दोघेही मद्यपी; सोसायटीच्या तक्रारीपाेलिस कारमध्येच बसून मद्यपान करीत परिसरात फिरत असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. तो घरौंदा एफ टाईप सोसायटीत भाड्याने राहणारा आहे. पितापुत्र दोघेही मद्यपी असून, सोसायटीने अनेकदा त्यांच्या कृत्यांवर आक्षेप घेतला आहे.  दरम्यान, त्यांच्या कृत्यांवर अनेक रहिवाशांचा आक्षेप असल्याने त्यांना घर सोडण्यासाठीदेखील कळविले असल्याचे सोसायटी अध्यक्ष आत्माराम सणस यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliceपोलिसDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह