शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

‘मृत्युंजय दूत’अंतर्गत इमर्जन्सी किटचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 11:58 PM

महामार्ग वाहतूक शाखा पोलीस महाड यांनी ही योजना राबविण्यासाठी सुरवात केली आहे. या शाखेने आपल्या हद्दीतील ५० नागरिकांची यादी तयार करत वेगवेगळ्या विभागातील ६ गट तयार केले

ठळक मुद्देमहामार्ग वाहतूक शाखा पोलीस महाड यांनी ही योजना राबविण्यासाठी सुरवात केली आहे. या शाखेने आपल्या हद्दीतील ५० नागरिकांची यादी तयार करत वेगवेगळ्या विभागातील ६ गट तयार केले

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातात जखमींना तातडीच्या मदतीसाठी  मृत्युंजय दूत ही योजना राबवण्यात येत आहे. अपघातानंतर जखमींना तात्पुरत्या जागेवरच उपचार व्हावा आणि  अपघातातील जखमींना रुग्णालयात पोहचवण्यासाठी   महामार्ग वाहतूक  पोलीस शाखा महाड यांच्याकडून  तयार केलेल्या  गटांना महाडचे उप विभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांच्या हस्ते इमर्जन्सी किट आणि स्ट्रेचरचे वाटप करण्यात आले. 

महामार्ग वाहतूक शाखा पोलीस महाड यांनी ही योजना राबविण्यासाठी सुरवात केली आहे. या शाखेने आपल्या हद्दीतील ५० नागरिकांची यादी तयार करत वेगवेगळ्या विभागातील ६ गट तयार केले.  यांना  अपघात संदर्भात सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले.  मात्र अपघातानंतर जागेवरून वाहनामध्ये टाकण्यासाठी आणि वाहनांमधून उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचर तसेच जखमींवर तातडीचे उपचार व्हावे  यासाठी इमर्जन्सी किटचे वाटप महामार्ग वाहतूक शाखा पोलीस महाड यांच्याकडून महाडचे उप विभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी महामार्ग वाहतूक शाखा महाडचे पोलीस उप निरीक्षक वाय.एम. गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई