शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्ट्स बाइकची धूम ठरली अखेरची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 01:40 IST

पामबीच मार्गावर अपघात : तोल गेल्याने दुभाजकाला धडक

नवी मुंबई :  मित्राने नवीनच घेतलेल्या सुपर बाइकवरची धूम जिवावर बेतल्याचा प्रकार सोमवारी पामबीच मार्गावर घडला. तळोजा येथे राहणाऱ्या स्वप्निल झिंगाडे (२६) हा सुपर बाइकची धूम ठोकत असताना हा अपघात झाला. 

कोपरखैरणे येथे राहणाऱ्या अरबाज अन्सारी याने हायाबुसा ही सुपरबाइक घेतली होती. ती पाहण्यासाठी त्याचाच तळोजा येथील मित्र स्वप्निल चंद्रकांत झिंगाडे (२६) हा कोपरखैरणेला आला होता. दोघेही बायकर असून, जुने मित्र आहेत. त्यामुळे स्वप्निल हा सुपर बाइकची पहिली राइड घेण्यासाठी पामबीच मार्गावर आला होता. पामबीचमार्गे तो सीबीडीच्या दिशेने जात असताना, नेरुळ तलावालगत त्याचा तोल गेला. यामुळे बाइक उजवीकडे कलंडली असता, स्वप्निल हा खाली पडून रस्त्याच्या दुभाजकावरील तारेत अडकून पडला, तर मोटरसायकल सुमारे २०० मिटर अंतरापर्यंत घासत गेली. हा अपघात पाहताच प्रत्यक्षदर्शी व वाहतूक पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, दुभाजकावर आदळल्याने स्वप्निलचा मृत्यू झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक श्याम शिंदे यांनी सांगितले. 

ताबा सुटल्याने दुर्घटनाअपघाताच्या वेळी सुपर बाइक अधिक वेगात होती. त्यामुळे स्वप्निलचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईtwo wheelerटू व्हीलर