शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दरोड्यातील संशयित महिलेला अटक, मुख्य सूत्रधाराच्या अटकेसाठी पोलिसांचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 04:53 IST

वाशीतील व्यापा-याच्या घरी दरोडा टाकून पळालेल्या टोळीतील संशयित महिलेला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर गुन्ह्याच्या मुख्य सूत्रधाराच्या अटकेसाठी नवी मुंबई पोलिसांचे एक पथक राज्याबाहेर सापळा रचून आहे.

नवी मुंबई : वाशीतील व्यापा-याच्या घरी दरोडा टाकून पळालेल्या टोळीतील संशयित महिलेला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर गुन्ह्याच्या मुख्य सूत्रधाराच्या अटकेसाठी नवी मुंबई पोलिसांचे एक पथक राज्याबाहेर सापळा रचून आहे. यामुळे लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.वाशी येथे राहणा-या अरुण मेनकुदळे यांच्या घरी दरोडा टाकणाºया टोळीतील संशयित महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही महिला खारघर परिसरात लपलेली असताना, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांंनी तिला पकडल्याचे सूत्रांकडून समजते. हीच महिला मेनकुदळे यांच्या कुटुंबावर ओळखीच्या व्यक्तींमार्फत पाळत ठेवून होती असेही समजते. मात्र त्यांनी लुटलेला ऐवज व इतर साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यानुसार परिमंडळ एकचे पोलीस व गुन्हे शाखा यांच्यामार्फत संयुक्त तपास पथके तयार करण्यात आली आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयित महिलेकडून तिच्या काही साथीदारांविषयीची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. यानुसार त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे एक पथक राज्याबाहेर सापळा लावून असल्याचेही पोलीस सूत्रांकडून समजले.

टॅग्स :Crimeगुन्हा