शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

एक्स्प्रेस-वेवर अपघातात महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 07:19 IST

पनवेल तालुक्यातील आदईजवळील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या अपघातात एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. आदई गावाजवळ असलेला शॉर्टकट या महिलेसाठी जीवघेणा ठरला आहे.

पनवेल : तालुक्यातील आदईजवळील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या अपघातात एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. आदई गावाजवळ असलेला शॉर्टकट या महिलेसाठी जीवघेणा ठरला आहे. कमलाबाई नारायण काशिदे (६०) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून आदई गावात जाण्यासाठी शॉर्टकटचा वापर केला जातो. याच शॉर्टकटचा वापर करून मोठ्या प्रमाणात नागरिक हायवेवरून दररोज ये-जा करत असतात. येथून जाताना काहींना मृत्यूने देखील गाठले आहे. सुकापूर येथे राहणाºया कमलाबाई नारायण काशिदे (६०) या आदई येथील आपल्या मुलीकडे जात होत्या. या वेळी त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आदई गावाकडे जाणाºया शॉर्टकटचा पर्याय निवडला. या शॉर्टकटचा वापर करून त्यांनी या हायवेवरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या एमएच ०२/ ४२५७ या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात कमलाबाई यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे.अधिक तपास खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोंगे करत आहेत. अपघातात मृत्युमुखी पडून जीव गमावावा लागत असल्याने हा शॉर्टकट बंद करण्याची मागणी केली जात आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून आदई गावात जाण्यासाठी केला जातो शॉर्टकटचा वापर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघात