शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लुटारूंच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू , गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ; दागिने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 02:04 IST

सातारा येथून सत्संगाला जाण्यासाठी मुंबईत आलेल्या हनुमंत सर्जेराव वरेकर याला १५ नोव्हेंबरला जुईनगर स्टेशनबाहेर लुटारूंनी लुटून मारहाण केली.

नवी मुंबई : सातारा येथून सत्संगाला जाण्यासाठी मुंबईत आलेल्या हनुमंत सर्जेराव वरेकर याला १५ नोव्हेंबरला जुईनगर स्टेशनबाहेर लुटारूंनी लुटून मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या वरेकर यांचा तीन दिवसांनंतर रुग्णालयातच मृत्यू झाला. या घटनेला एक महिना होत आल्यानंतरही अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.सातारा जिल्ह्यातील वर्धनगड येथे राहणारे हनुमंत सर्जेराव वरेकर हे दिल्लीमधील संत निरंकारी मिशनच्या सत्संगाला जाण्यासाठी १५ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आले होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते जुईनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर उतरले. तेथून रेल्वेने ते मानखुर्द येथे राहणारे त्यांचे पुतणे राजेंद्र बबन वरेकर यांच्याकडे जाणार होते. रेल्वे स्टेशनकडे जात असताना त्यांना लुटारूंनी अडविले व बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळील ८० हजार रुपये रोख रक्कम, दोन अंगठ्या, १ चेन, मोबाइल, घड्याळ, पाकीट व कागदपत्र हिसकावून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या वरेकर यांना अज्ञात व्यक्तीने वाशीतील महापालिका रुग्णालयामध्ये भरती केले. नातेवाइकांनी त्यांना रात्री १ वाजता वाशीतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. दुसºया दिवशी सायंकाळी त्यांना केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. १८ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. घटना घडल्यानंतर नातेवाइकांनी याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे, परंतु पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. यामुळे नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा