शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

डी. वाय. पाटील कॉलेजची शैक्षणिक सहल : हिमवृष्टीमुळे मनालीत विद्यार्थ्यांचा श्वास कोंडला; चौघे रुग्णालयात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 07:11 IST

दोन दिवसांपासून मनाली व लगतच्या परिसरात अतिहिमवृष्टी सुरू आहे.

नवी मुंबई : अति हिमवृष्टीमुळे मनालीतील जनजीवन विस्कळीत झाले असून, त्यामध्ये नवी मुंबईचे सुमारे २०० विद्यार्थी अडकल्याचे समोर आले आहे. सर्व जण नेरुळच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधील बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत. त्यांची मनाली येथे शैक्षणिक सहल गेली आहे. अति हिमवृष्टीमुळे हवेतील ऑक्सिजन कमी होऊन अनेकांना श्वास घेण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे चौघांना रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

दोन दिवसांपासून मनाली व लगतच्या परिसरात अतिहिमवृष्टी सुरू आहे. यामुळे दुर्घटना घडत असून, रहदारीचे रस्तेही बंद झाले आहेत. याबाबत कॉलेजच्या बीबीएचे प्रमुख गोपाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे सांगत अधिक माहितीस नकार दिला. मनालीत अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही मुक्कामाच्या हॉटेलपासून वेगवेगळ्या ठिकाणी अडकल्याचेही समजते. ते फिरण्यासाठी गेले असता, झालेल्या हिमवृष्टीमुळे, अपघातांमुळे रस्ते बंद झाल्याने ते हॉटेलपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.

ग्रुपमध्ये हाणामारीमनातील अडलेल्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी होऊन तीन विद्यार्थी व दोन शिक्षक जखमी झाल्याचीही माहिती मिळाली आहे. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याबाबत कॉलेजकडून अधिक़ृतपणे काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

- संपूर्ण प्रकाराबद्दल कॉलेज व्यवस्थापनाकडून पालकांना काहीही कळवण्यात आले नव्हते. काही विद्यार्थ्यांनी आपण अडकल्याची माहिती पालकांना दिल्यानंतर इतरही पालकांना त्याची माहिती मिळाली. - पालकांची चिंता वाढली असून, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. मात्र, त्यांनाही व्यवस्थापनाकडून कोणते ठोस उत्तर दिले जात नसल्याचेही पालकांनी लोकमतला सांगितले. पालकांनी त्यांची नावे उघड करू नये, अशी विनंती केली. 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयSnowfallबर्फवृष्टीhospitalहॉस्पिटल