शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची गर्दी जैसे थे

By admin | Updated: November 18, 2016 03:58 IST

शहरातील बँका, एटीएम केंद्र, पोस्ट कार्यालये, वीजभरणा केंद्र आदी ठिकाणी ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत.

नवी मुंबई : शहरातील बँका, एटीएम केंद्र, पोस्ट कार्यालये, वीजभरणा केंद्र आदी ठिकाणी ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. नोटबंदीच्या निर्णयाला आठवडा उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येते. लग्नसराईला सुरुवात झाली असून लग्नखर्चासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी, तसेच नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने इतर कामे अपूर्ण राहत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. कामाची वेळ वाढवली असून दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत असल्याची तक्रार बँक कर्मचाऱ्यांनी केली. आॅफिसला दांडी मारून पैशांची अडचण दूर करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बँकेचे शटर उघडण्यापूर्वीच बाहेर भली मोठी रांग लावल्याचे चित्र पाहायला मिळते. नोटबंदीविषयी ग्राहकांना असलेल्या शंका दूर करण्यासाठी दुपारच्या जेवणाच्या वेळेतही कपात करण्यात आल्याची माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. कामाचे तास वाढवूनही पुरेसा वेळ मिळत नसल्याची प्रतिक्रिया बँक आॅफ इंडियाचे कर्मचारी जयेंद्र त्रिपाठी यांनी दिली. (प्रतिनिधी)