शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवानिमित्त नागरिकांची खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 02:29 IST

पनवेल व नवी मुंबई परिसरामध्ये गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबई : पनवेल व नवी मुंबई परिसरामध्ये गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही मंडपाचे काम पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. खरेदीसोबत देखाव्यांचे नियोजनही अंतिम टप्प्यात आले आहे.नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये २५ हजारपेक्षा जास्त घरांमध्ये व ५०० पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव असणार आहेत. शनिवारी अनेक नागरिकांना सुट्टी असल्यामुळे खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी करण्यास सुरवात केली होती. नवी मुंबईमध्ये शिरवणे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी भवन परिसर, वाशी सेक्टर ९ ते १५, नेरूळ सेक्टर ८ ते १०, सीवूड, बेलापूर व ऐरोलीमधील मार्केटमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. प्लॅस्टिक व थर्माकोलवर बंदी केल्यामुळे यावर्षी थर्माकोलचे मखर दिसत नाही. रोषणाईसाठी चायनाच्या विद्युतमाळांना पसंती दिली जात आहे.पनवेल परिसरामध्येही नागरिकांनी मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरवात केली आहे. गणेशोत्सव मंडळांनीही मंडप उभारण्याचे काम वेगाने सुरू केले असल्याचे पाहावयास मिळत आहे.महामार्गाची दुरुस्ती वेगानेमुंबई-गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी लाखो भाविक कोकणात जात असतात. गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या रोडची पाहणी केली. यानंतर खड्डे व इतर दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. दोन दिवसांमध्ये सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सव