शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू; ७४ रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 00:21 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : नवी मुंबईमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढत आहे. सोमवारी एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या ३८ झाली आहे. मृतांमध्ये एपीएमसीशी संबंधित तिघांचा समावेश आहे. शहरात एकाच दिवशी ७४ रुग्ण वाढले असून तेवढेच कोरोनामुक्तही झाले आहेत.नवी मुंबईमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढत आहे. सोमवारी एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा व भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. एपीएमसीमधील व्यापाºयाच्या आजीचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक १० जण तुर्भे सानपाडा परिसरातील आहेत. मृतांचा वाढता आकडा चिंतेची बाब झाली आहे.नवी मुंबईमध्ये ७४ नवीन रूग्ण आढळले असून एकूण रूग्ण संख्या १२६४ झाली आहे. सर्वाधिक २९१ रूग्ण तुर्भे- सानपाडा परिसरातील आहेत. दिघा वगळता उर्वरित सात विभागामध्ये कोरोना चे शतक पूर्ण झाले आहे.दिवसभरात ७४ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४८३ झाली आहे. नवी मुंबईतील रूग्णसंख्या वाढत असल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे. लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई