शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Navi Mumbai : नवी मुंबईत ५८ नवीन रुग्ण; शहरात १६ कोरोनामुक्त,दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 01:04 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : तुर्भे व घणसोली परिसरात दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबळींची संख्या ४७ झाली आहे. मृतांचा आकडा रोज वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये गुरुवारी ५८ नवीन रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या १,४२२ झाली आहे. तर, दोघांचा मृत्यू झाला असून१६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.नेरुळमध्ये १४, कोपरखैरणेत १३, ऐरोलीत ९, तुर्भे व घणसोलीमध्ये प्रत्येकी ५, व बेलापूर, वाशी, दिघा विभागात प्रत्येकी ४ रुग्ण आढळले. सर्वाधिक ३१९ रुग्ण तुर्भे सानपाडा परिसरात असून सर्वांत कमी ५७ रुग्ण दिघा विभागात आहेत. १६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्यांची संख्या ५४८ झाली आहे.तुर्भे व घणसोली परिसरात दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबळींची संख्या ४७ झाली आहे. मृतांचा आकडा रोज वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.पनवेलमध्ये दोघांचा मृत्यूपनवेलमध्ये गुरुवारी २५ नवे रुग्ण आढळले. यात १३ पालिका हद्दीत तर १२ ग्रामीण भागातील आहेत. दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णामध्ये कळंबोलीतील ६५ वर्षीय व कामोठेमधील ४५ वर्षीय नागरिकाचा समावेश आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई