शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Navi Mumbai: नवी मुंबईत आढळले २० नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या २५०

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 05:37 IST

शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या २५० झाली असून त्यामध्ये बाजार समितीमधील २६ जणांचा समावेश आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोरोनाचा धोका वाढला आहे. शुक्रवारी नवी मुंबईत २० रूग्ण आढळले आहेत. त्शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या २५० झाली असून त्यामध्ये बाजार समितीमधील २६ जणांचा समावेश आहे.शुक्रवारी भाजी मार्केटमधील एक व्यापारी व एक कामगारास कोरोनाची लागण झाली. फळ मार्केट मधील एक व्यापाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. धान्य मार्केटमध्ये तीन रुग्ण सापडले असून त्यामध्ये एक लेखनिक, सेल्समन व दलालाचा ही समावेश आहे. आतापर्यंत एपीएमसीतील २६ जणांना लागण झाली आहे. एपीएमसीच्या बाहेर फळ विक्री करणाºया विक्रेत्यालाही लागण झाली आहे. धान्य मार्केटमध्ये यापूर्वी कोरोना झालेल्या व्यापाºयाच्या घरातील सहा जण व भाजी मार्केट मधील व्यापाºयाच्या मित्रासही प्रादुर्भाव झाला आहे. मार्केटमधील रुग्णांमुळे शहरातील दहा रुग्ण वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. बाजार समितीमध्ये व त्यामुळे शहरात वाढणाºया रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे. रुग्ण सापडलेली विंग सील केली जात असून निजंर्तुकिकरण केले जात आहे.दरम्यान, शुक्रवारी २०रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांची संख्या २५० झाली आहे. दिवसभरात नेरूळ मध्ये ४, वाशीमध्ये ३, तुर्भेमध्ये ७ व कोपरखैरणेमध्ये ६ रूग्ण आढळले.।आवक झाली कमीकोरोनामुळे बाजार समिती मधील आवक कमी होऊ लागली आहे. भाजी मार्केटमध्ये शुक्रवारी फक्त ९५ वाहनांची आवक झाली. शनिवारीही अनेक भाजी व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मार्केटमध्ये माल आणण्यापेक्षा थेट मुंबईत पाठविण्यावर भर दिला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस