शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

CoronaVirus News:सार्वजनिक ठिकाणीही निर्जंतुकीकरण फवारणी करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 23:57 IST

महानगरपालिकेचा निर्णय : बसडेपोसह मार्केटच्या स्वच्छतेवर लक्ष

नवी मुंबई : शहरात रुग्ण सापडलेल्या घरामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे. याशिवाय आता बस डेपो, मार्केट व इतर ठिकाणीही औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेने कंटेन्मेंट झोनच्या प्रभावी अंमलबजावणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळेल तेथे २४ तासांच्या आतमध्ये औषध फवारणी करण्यात यावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.  यानंतर आता सार्वजनिक ठिकाणांचेही निर्जंतुकीकरण केले जात आहे. सार्वजनिक शौचालये, मार्केट, बस डेपो, बस स्टॉप व इतर ठिकाणीही सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे.कोरोना नियंत्रणासाठी स्वच्छता व औषध फवारणीवर लक्ष देण्याच्या सूचना विभाग अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनाही देण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या