शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: शासकीय कार्यालयांना थर्मल गनसह सॅनिटायझर वापराचा पडला आहे विसर, मास्कची फक्त औपचारिकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 07:16 IST

Coronavirus : पालिका कार्यक्षेत्रातील सरकारी कार्यालयांना नियमांचा विसर पडला आहे. कार्यालयांमध्ये  येणाऱ्यांचे तापमान तपासले जात नाही. सॅनिटायझरचा वापर केला जात नसून, मास्कही फक्त औपचारिकता म्हणून वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

- नामदेव मोरे नवी मुंबई  : पालिका कार्यक्षेत्रातील सरकारी कार्यालयांना नियमांचा विसर पडला आहे. कार्यालयांमध्ये  येणाऱ्यांचे तापमान तपासले जात नाही. सॅनिटायझरचा वापर केला जात नसून, मास्कही  फक्त औपचारिकता म्हणून वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांची गर्दी असणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती, आरटीओ कार्यालय, पोलीस स्टेशन, पालिकेचे विभाग कार्यालय व इतर सर्व ठिकाणी नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे.  नियमांचे पालन करण्याची जबाबदारी असणाऱ्या सरकारी कार्यालयांमध्ये उदासीनता असल्यामुळे दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

बाजारसमिती मुख्यालय थर्मल गनचा वापर केला जात नाही. गेटवर सुविधा आहे, पण अंमलबजावणी नाही. मुख्यालय व इतर सर्व कार्यालयांमध्ये सॅनिटायझर स्टँड आहेत, पण वापर कमी. कार्यालयात मास्कचा वापर होत आहे, पण मार्केटमध्ये प्रमाण कमी.  एपीएमसी पोलीस स्टेशनपोलीस स्टेशन व उपआयुक्त कार्यालयात थर्मल गनचा वापर नाही. पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर स्टँड ठेवलेला नाही. कर्मचारी व भेटण्यासाठी  येणाऱ्यांकडून मास्क वापरला जातो. आरटीओ कार्यालय आरटीओ कार्यालयात येणाऱ्यांची तापमान मोजणी केली जात नाही. सॅनिटायझर स्टँड ठेवला आहे, पण सॅनिटायझरचा वापर केला जात नाही.  मास्कचा वापर केला जात आहे. कामानिमित्त येणारेही मास्कचा वापर करतात. मनपा विभाग कार्यालय महानगरपालिका विभाग कार्यालयामध्ये थर्मल गनचा वापर नाही. नेरुळ विभाग कार्यालयामध्ये सॅनिटायझरचा वापर होत नाही. मास्क वापरण्याच्या नियमांचीही अंमलबजावणी केली जात नाही. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई