शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: नवी मुंबईत कोरोनामुळे झाला चौघांचा मृत्यू, एका दिवशी वाढले ७४ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 05:07 IST

नवी मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २३ झाली आहे. नेरूळ सेक्टर २० मध्ये राहणारे व एपीएमसी मधील भाजी व्यापारी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. तुर्भे सेक्टर २०, कोपरखैरणे सेक्टर १२ व घणसोलीमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा एक हजारचा टप्पा पूर्ण झाला आहे. शुक्रवारी ७४ नवीन रुग्ण आढळले असून एकूण संख्या १०४८ झाली आहे. एपीएमसीमधील व्यापाऱ्यासह एकूण चौघांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे.नवी मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २३ झाली आहे. नेरूळ सेक्टर २० मध्ये राहणारे व एपीएमसी मधील भाजी व्यापारी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. तुर्भे सेक्टर २०, कोपरखैरणे सेक्टर १२ व घणसोलीमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. वाशी सेक्टर १५ मधील रहिवासी व एपीएमसीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये काम करणाºया व्यक्तीचाही मृत्यू झाला असून अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही. शुक्रवारी दिवसभरात कोपरखैरणेत १९, नेरूळमध्ये १८, तुर्भेत १४, घणसोलीत १३, बेलापूर, ऐरोली व दिघामध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत. शहरात दिवसभरात १७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत २७२ रूग्ण बरे झाले आहेत. मनपा क्षेत्रात अद्याप ९४८ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.उरण-करंजातील रुग्णसंख्या १०१उरण : उरण - करंजामध्ये शुक्रवारी आणखी तीन पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर एकूण रुग्णसंख्या १०१ झाली आहे. तर ६२ संशयितांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठविले आहेत. गुरुवारी संध्याकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या करंजा परिसराची रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी व कोकण आयुक्तांनी पाहणी केली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई