शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: राज्य शासनाकडून महापालिकांना मदत नाही , फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 01:45 IST

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णालय प्रशासनाशी फडणवीस यांनी चर्चा केली. पनवेल महानगरपालिका आयुक्तांशीही त्यांनी संवाद साधला. फडणवीस यांनी राज्य शासनावर टीका करीत राज्य शासनामार्फत महानगरपालिकांना कोणत्याही प्रकारची मदत केली जात नसल्याचा आरोप केला.

पनवेल : राज्य शासनाकडून कोविडबाबत महानगरपालिकांना एक पैशाचीही मदत करण्यात आलेली नाही. कोविडबाबत लढा देण्यासाठी आरोग्यव्यवस्था पालिकेकडे उपलब्ध नाहीत. ही व्यवस्था राज्य शासनाकडे असल्याने, त्याबाबत राज्य शासनाने वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले. पनवेलमधील वाढत्या रुग्णांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस पनवेलमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते.पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णालय प्रशासनाशी फडणवीस यांनी चर्चा केली. पनवेल महानगरपालिका आयुक्तांशीही त्यांनी संवाद साधला. फडणवीस यांनी राज्य शासनावर टीका करीत राज्य शासनामार्फत महानगरपालिकांना कोणत्याही प्रकारची मदत केली जात नसल्याचा आरोप केला. पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात दहा व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे. एमएमआर रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे लागेल, असे सांगितले.यावेळी पनवेल महानगरपालिका मुख्यालयात सुधाकर देशमुख व प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्याशी संवाद साधत, प्रशासन राबवीत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, महापौर डॉ. कविता चौतमोल आदी उपस्थित होते.फडणवीसांच्या मागे कार्यकर्त्यांची फौजपालिका मुख्यालयात आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी जात असताना, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फौज फडणवीस यांच्यामागे असल्याचे दिसून आले. यावेळी पालिका मुख्यालयातच सोशल डिस्टन्सिंगचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून फज्जा उडाला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस